Thipkyanchi Rangoli | 19th March Episode Highlights | शशांकचं अप्पूसाठी Surprise Gift | Star Pravah

2022-03-21 5

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत अप्पू - शशांकमध्ये एक स्पर्धा रंगते आणि त्यात अप्पू जिंकते. शशांक तिच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट घेऊन येतो. काय घडणार आजच्या भागात, पाहूया. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale